प्रश्नोत्तरेLaingik sukh ani antarvastre
Laingik sukh ani antarvastre asked 7 years ago

Laingik sukhacha direclty or indirectly purush ani striyanchya antarvastrashi sambandh asto ka?

Antarvastre sambhogachya veli fancy/naughty asavit ka?

1 उत्तर

प्रत्येकाची लैंगिक सुखाची कल्पना वेगवेगळी असते. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला काय काय वाटते ? तुम्हाला आवडत असेल आणि शक्य असेल तर तशी कपडे वापरा. एखाद्याला आवडेल ती गोष्टी दुसऱ्याला आवडेलच असे नाही. प्रत्येकजण वेगळा असतो. लैंगिक सुख नक्की कशातून मिळते याविषयी जोडीदाराशी संवाद साधा. काय आवडतं काय आवडत नाही हे दोघांनी मिळून शोधा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 3 =