1 उत्तर
दोन्ही. लैंगिक समाधान ही शारीरिक आणि मानसिकही असते. लैंगिक सुखाची शारीरिक व भावनिक अनुभूतीही मेंदू करतो. हस्तमैथुन, एकमेकांच्या शरीराला आणि लैंगिक अवयवांना कुरवाळणं, सेक्सच्या वेगवेगळ्या क्रिया आणि पद्धती, संभोग यातून लैंगिक समाधान मिळवता येते. प्रत्येकाच्या मेंदूची घडण वेगळी असल्याने प्रत्येकासाठी लैंगिक सुखाचा अनुभव वेगळा असतो. म्हणूनच कोणाला कोणत्या लैंगिक कृतीतून लैंगिक समाधान मिळेल याचेदेखील एकच उत्तर देता येत नाही.
अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील सेक्स बोले तो हा सेक्शन आणि प्रश्नोत्तरे वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा