प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsLGBTQI : i am a bisexual person 23 yr …i wanted to find transwomen partner…

i am a bisexual person 23 yr …i wanted to find transwomen partner… it’s not normal to open about my sexual orientation in our conservative society .. even though section 377 scraped by SC ?…I tried hard for girls but I don’t have interest in them rather than in transewomen … please help me… thank you

1 उत्तर
Answer for LGBTQI answered 6 years ago

मूल्याधारित लैंगिकता शिक्षण, माहिती उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. भिन्न लैंगिक कल असणाऱ्या व्यक्तींना आपल्या समाजात सहजा सहजी स्वीकारलं जात नाही हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. शिवाय अशा व्यक्तींना सुयोग्य जोडीदार मिळण्यात आणि त्यातूनच आपली लैंगिकतेच्या अभिव्यक्तीत अनेक अडचणी येतात हे ही मान्य आहे.

आपल्याला कसा जोडीदार हवा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत मुद्दा आहे. परंतू या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित माहिती आम्ही देत नाही. जोडीदार शोधण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत.

धन्यवाद.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 5 =