प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMajhya girlfriend la charam sukh nahi milal ani tich

माझी मैत्रीण आहे . तिला सेक्स करतांना charam सुख नाही मिळालं , तिचं पाणी नाही निघालं तर तिला खूप त्रास होतो. पूर्ण शरीर आकसून जाते , पोटाच्या जवळ दुखते . खूप त्रास होतो तिला.तर असं का होत असेल ? कृपया सांगा… प्लिज

2 उत्तर

सर्वच वेळी सर्वच व्यक्तींना ऑरगॅझम (तुमच्या भाषेत charam सुख) मिळेलच असं नाही. तसेच तुम्ही म्हणता तसा अनुभव सर्वाना येतोच असेही नाही.
ऑरगॅझम न आल्याने तुम्ही सांगितल्याप्रमाने होत असल्यास व तुमच्या मैत्रिणीला मदतीची गरज वाटत असल्यास यामागचे कारण शोधण्यासाठी तुमच्या मैत्रिणीने डॉक्टरांची मदत घ्यावी असे आम्ही सुचवू. कारण नक्की काय होत आहे व त्यावर काय उपचार असावेत हे तपासणी करुन डॉक्टरच सांगू शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 8 =