प्रश्नोत्तरेMala laghavichya jagevar scene la suj ali ahe scene aat baher hot nahi upaysuchava

1 उत्तर

लिंगाला जंतूलागण झाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांना भेटा. मोकळेपणाने, न घाबरता, न लाजता डॉक्टरांना तुमच्या समस्येविषयी सांगा. लैंगिक संबंधातून पसरणारे आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुसंसर्गातून पसरतात. या आजाराची लक्षणे तसेच इतर सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरील लेख नक्की वाचा. सर्वात महत्वाचे म्हणजे इतर आजारांसारखेच हे देखील आजार आहेत आणि त्यांच्यावर उपचारदेखील आहेत हे लक्षात घ्या. वेळीच निदान झालं तर बहुतेक लिंगसांसर्गिक आजार बरे होऊ शकतात.वेळीच उपचार झाले नाही तर मात्र काही आजारांचं घातक रोगांमध्ये रुपांतर होऊ शकतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 17 =