लैंगिक इच्छा होणे यात काहीही गैर नाही. नैसर्गिकच आहे ते. सेक्स लग्नाआधि किंवा लग्नानंतर हा मुद्धा महत्वाचा नसून तुमची आणि जोडीदाराची इच्छा, संमती आणि सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. जोडीदार नसेल तर हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.
सेक्स लग्नाआधी की नंतर याविषयी काही लेख वेबसाईटवर लिहिले आहेत ते नक्की वाचा.
https://letstalksexuality.com/sex-before-marriage/
https://letstalksexuality.com/sex_before_marriage_1/