प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMala sexy photos bghun hastmwithun krnyachi savay ahe tar ti chuk ahe ka
1 उत्तर

सेक्सी फोटो पाहून हस्तमैथुन करण्यामध्ये काहीही गैर नाही. मात्र अश्या फोटोमध्ये स्त्री-पुरुषांच्या अवास्तव किंवा कल्पनारंजन करुन फोटो काढलेले असतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर अशा फोटोप्रमाणे तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षा करु लागलात तर नातेसंबंध खराब होणं किंवा अतिरंजित कल्पनांचे फोटो पाहून वास्तविकतेमध्ये निराशा येवू शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 9 =