Male Hormone Problem asked 8 years ago

exercise karto tari sharir katak hot nahi.potacha gher kami hot nahiX I’m 28 male. Maze Stan khup vadat aahe. Me puresa WorkoutX kes pan virar yetat . Mazyat testosterone hormone chi kami aahe ka?? Estrogen hormone chi vaad karnibhut asel ka? Krupaya yogya margdarshan kara hi namra vinanti…

1 उत्तर
Answer for Male Hormone Problem answered 8 years ago

शरीरातील इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढत असेल तर स्तनांचा आकार वाढू शकतो. पण यात काळजी करण्याचं तसं काही कारण नाही. अनेकवेळा मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉनच प्रमाण जास्त असेल तर छोट्या मिश्या येणं किंवा अंगावर केसं येणं हे दिसून येतं. सामाजिक दबावांमुळं आपल्याला अशा गोष्टींचं वाईट वाटतं. यात काळजी करण्याचं काहीही कारण नसतं. तुम्ही जसे आहात ते तुम्हाला ठीक वाटत असेल तर काही विशेष उपाय करण्याची गरज नाही. शरीरातील टेस्टोस्टेरॉन प्रमाण मोजण्याची पद्धत उपलब्ध आहे. हार्मोन बदलामुळं काही ञास जाणवत असेल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन्स घेता येतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 10 =