प्रश्नोत्तरेmasic palimade lal padat asel tr cancer hoto ka?

2 उत्तर

मासिक पाळीच्या काळात रक्तस्राव होतोच त्याचा आणि कॅन्सरचा काहीही संबंध नाही. तुम्हाला दुसरे काही म्हणायचे आहे का? कृपया तुमचा प्रश्न विस्ताराने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणे सोपे जाईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 14 =