प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmasik pali yevun 13 divas zale ajunahi bleeding chalu aahe maze age 37 aahe shivay kambar dukhicha tivr trass hoto

1 उत्तर

असं सहसा व्हायला नाही पाहिजे. ताबडतोब स्त्रीरोग तज्ञांना दाखवा. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

पाळी किंवा लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 7 =