प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMasterbation: 8-8 divasantun kelel hastmaithun yogya ahe ka??
1 उत्तर
Answer for Masterbation answered 8 years ago

हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक कृती आहे. कितीवेळा हस्तमैथुन करावं याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. तुम्हाला योग्य वाटेल आणि इतरांना व तुम्हाला कामांमध्ये त्याचा अडथळा होणार नाही याची काळजी घेवून हस्तमैथुन करावं. हस्तमैथुन करताना लिंगाला किंवा योनीला इजा होणार नाही याचीदेखील काळजी घ्या. हस्तमैथुनामुळं लैंगिक भावनांचा ताण कमी होतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 6 =