प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHastamaithun karatana ghyahci khabardari

me 24 varshanchi mulgi ahe…me mazya bedroom madhe kadhi tari hastamaithun karte…but mala pakadle jaychi bhiti ahe…
Krupaya khabardariche upay sanga

1 उत्तर

यामध्ये खबरदारीचा उपाय सुचवणं अवघड आहे. पांघरूण घ्या किंवा रात्री जेव्हा सगळे झोपी जातात, तेव्हा हस्तमैथुन करा. बाथरूममध्येदेखील हस्तमैथुन करू शकता. तुमच्या इथली परिस्थिती तुम्हालाच जास्त माहित आहे त्यामुळे त्याबद्दल जास्त चांगली खबरदारी तुम्हीच घेऊ शकाल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 2 =