1 उत्तर
तुम्हाला तुमच्या आईचे वागणे आवडत नसेल तर तिला तसे स्पष्टपणे सांगा. ती ऐकत नसेल तर घरातीलच कोणाची तरी मदत घ्या. तुमच्या इच्छेविरुद्ध कोणीही लैंगिक जवळीक करत असेल किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करत असेल तर तुम्हाला \’नाही\’ म्हणण्याचा अधिकार आहे.
आई -वडील भाऊ-बहिणी सारख्या रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंध हे समाजात निषिद्ध समजले जातात. त्यांना समाजमान्यता नाही. असे संबंध त्यात सामील व्यक्तींच्या मनावरही कायमचा ओरखाडा ठेवून जातात आणि भावी नातेसंबंधावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
काळजी घ्या.
आपले उत्तर प्रविष्ट करा