प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmaza ek mitra ahe to 10 vi la aslyapasun hastmaithun karto .to kadi kadi divsatun 3-4 vela hastmaithun karaycha nantar nantar to jasa hastmaithun karat gela tase tase tyachya davya bajuchi ek goti lahan lahan hot geli ata ti purnapane lahan zali ahe tyala ekach goti aslyasarkha vatata …tyane kay karava pls sanga to khup tension madhe asto atj
1 उत्तर

हस्तमैथुनामुळं वृषणं लहान होत नाही. वृषणांमध्ये (बोली भाषेत गोट्या) दोन बीजकोष असतात. दोन्ही बीजकोषांचा आकार सारखाच असतो असं अजिबात नाही. एक बीजकोष(गोटी) लहान तर दुसरा बीजकोष(गोटी) मोठा असू शकतो. जर वयानुसार एक बीजकोष खूपच लहान होत गेला असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांना दाखवून सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 1 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी