प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMaza mulga 2years cha aahe pn sagle mhantat Tyche ling khup chote aahe mla sanga 2year chya balche ling kiti .size asavi

1 उत्तर

लिंगाची लांबी/ जाडी ही व्यक्तीच्या शरीरानुसार प्रमानबद्ध असते. तुमचा मुलगा अवघा 2 च वर्षांचा आहे. अजुन थोडी वाट पाहा, त्याला वेळ द्या. अन एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लिंगाची जाडी किंवा लांबी वाढवता येत नाही. समजा पुढे जाऊन जर गरज पडलीच तर डॉक्टर योग्य तो निर्णय घेतीलच की.

सगळ्यात महत्वाचं हे की, लोकांचं ऐकू नका व तुम्ही जास्त टेंशनही घेऊ नका, सगळं ठीक होईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 18 =