1 उत्तर
तुम्हाला नेमके काय विचारायचे आहे ते तुमच्या माहितीतून कळत नाही. तुम्हाला काय विचारायचे आहे ते सविस्तर आणि मोकळेपणाने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणं सोपे जाईल. तुम्हाला गरोदरपणा विषयी काही प्रश्न असेल तर आपल्या वेबसाईट वर अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत, ती नक्की वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा