प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMaze clitoris khup mothe zale ahe…firtana tyala touch hoto v feelings tayar hotat ani control hot nahi… feelings kashya control karu

1 उत्तर

अशा परिस्थिती मध्ये तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं कठीण आहे.

पण तुमच्या शिश्निकेचा आकार का वाढला आहे याबाबत तुमच्या स्त्री रोग तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असं आम्ही सुचवू . कारण हा शिश्निकेचा वाढलेला आकार ही काही सौम्य आजाराची लक्षणे असु शकतात किंवा गंभीर आजाराची ही लक्षणे असू शकतात. कधी कधी मेनोपोज नंतर काही हार्मोनल बदल होतात व योनीचा वरचा भाग थोडा पसरट होतो व शिश्निका वर आल्यासारखी वाटते. पण नक्की काय कारण आहे हे शोधणे गरजेचे आहे. त्याचे परीक्षण होणं गरजेचे आहे. तेव्हा स्त्रीरोग तज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 15 =