प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMazi bayko pregnant ahe…me sex krtana virya yonimadhe sodu shkto ka?

1 उत्तर

ग़रोदरपणात तुम्ही लैंगिक संबंध करु शकता, वीर्यपतनही करु शकता. काहीही अडचण नाही, पण गरोदरपणातील लैंगिक संबंधांविषयी तुम्ही जरा जास्त जाणुन घेणं महत्वाचे आहे. माहितीसाठी पुढील लिंक पहा.

https://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 4 =