प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMAZYA LAGNALA 5 VARSHE ZHALE , MALA AJUN BAL NAHI

1 उत्तर

यात तुम्हाला तुमचे डॉक्टरच मदत करू शकतात. तुम्ही तुमच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या असतीलच ज्या सहसा डॉक्टर दोघा जोडीदारांना सुचवितात. स्वाभाविक गर्भधारणेत अडचण असलेल्या परंतु जैविक बाळाची आस असलेल्या जोडप्यांसाठी आज विज्ञानाने अनेक मार्ग खुले केले आहेत. अर्थात त्यातील काही हे खर्चिक आहेत आणि त्यात अनेक धोकेही संभवतात. परंतु निर्धोक आणि कमी खर्चाचा असा एक मार्ग आहे आणि तो म्हणजे दत्तक घेणे. पण खूप कमी पालक तो अनुसरतात. तुम्ही या मार्गाचा विचार केला नसेल तर जरूर करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 20 =