प्रश्नोत्तरेCategory: Private QuestionMe पाहिला sex kelewer लगेच3 tasani sex karto tewa maza लिग matheya pahila sex sarkha tatar pana यत नाहि tar me kay karayala पाहिजे

1 उत्तर

थोडा वेळ द्या स्वतःला. तीन च्या ऐवजी चार किंवा पाच किंवा अधिक तास घ्या. लिंग ताठ होते म्हणजे काय हे समजून घ्या. सेक्स ही काही केवळ शरीराने करण्याची गोष्ट नाही. त्यात मन-मस्तिष्क यांचाही समावेश असतो. जोपर्यंत मेंदू आज्ञा देत नाही तोपर्यंत लिंगात ताठरता नाही येणार. आणि मेंदूला आज्ञा देण्यासाठी तुम्हाला खरीच तशी इच्छा होण्याची आवश्यकता असते. निव्वळ करायचे म्हणून हे नाही होणार. बघा प्रयत्न करा. होईल. ऑल दि बेस्ट..

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 0 =