1 उत्तर
स्टॅमिना म्हणजे काय? कारण व्यक्तिनिहाय याची व्याख्या वेगवेगळी आहे.
जर आपण स्टॅमिना म्हणजे शरीर थकते आहे असा अर्थ घेतला, तर मग स्वत:ला वेळ द्या थोडा. तरीही त्रास होतच असेल तर ओढुन ताणुन सेक्स करण्याची काही गरज नाही. सेक्स ही सुख, आनंद देण्याघेण्याची प्रक्रिया आहे. ही काही स्पर्धा नाहिये की जिंकलच पाहिजे, टारगेट पूर्ण झालंच पाहिजे म्हणुन …..
अन महत्वाचे लक्षात घ्या की, गोळी घ्यायची की नाही हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण डॉक्टरांना सल्ला घेणं कधीही उत्तम.
आपले उत्तर प्रविष्ट करा