प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmen problems: Purushachya lingala kes puli manje phode vagere yetat ka tasech lingala khaj yrete ka ani yetete tar te jast lhkhajawale tar kahi problem nahi na . phode ala asta tyatun gar kiva pu sarakh ani rakt yete ka tya phodatun ase asel tar Kay karabe .lingavarchi kes satat kafavet ka. Remove kelyane summer time madhe kahi problems hotat ka ghama mule
1 उत्तर
Answer for men problems answered 7 years ago

शरीरावरील केस जबरदस्तीने ओढून काढले किंवा निघाले तर त्या ठिकाणी जखम होण्याची शक्यता नेहमीच असते. हीच गोष्ट लिंगाच्या आजूबाजूल्या असणार्‍या केसांबाबतपण लागू होते. जर अशी जखम झाली असेल तर खाजऊ नका. कारण खजवल्यामुळं जखम चिघळण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी त्वचारोग तज्ञांच्या मदतीनं योग्य ते उपचार घ्या.

आता दुसर्‍या प्रश्नांबद्दल बोलू या. लिंगाच्या अवती भवतीचे केस काढण्यात चुकीचं असं काही नाही. मात्र केस काढतना लिंगाला किंवा वृषणांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. केस काढल्याने शक्यतो काही समस्या निर्माण होत नाही. परंतू जर काही समस्या झाली तर लगेच डॉक्टरांना दाखवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 15 =