menstruation mdhil trass asked 6 years ago

sir/madam

majhya gf la MC prope time vr yet nhi ani mc ali ki khup days bleeding hot also tichya khupch potat dukht. tr asa trass hou nye mhnun ky kru shkto…

Dr. kde treatment suru ahe..

pn mc ali ki tichya khup potat dukht ani asha condition mdhe tichya jvl pn kuni jat nhi . bicharila sahan hot nhi potat dukhu nye mhNun ky krav& te kaa dukht???

plzzz lvkrr mahiti dya…

mail vr dilit tri chalel..

1 उत्तर

सामान्यतः मासिक पाळीमध्ये पहिले १-२ दिवस काही मुलींच्या पोटामध्ये थोड्या फार प्रमाणात दुखते. कारण गर्भाशयातील स्नायू अंकुचन पावत असतात. परंतू मासिक पाळीतील वेदना सहन होण्यापलीकडे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या प्रश्नात तुम्ही सांगितले आहे की, यावर उपचार सुरु आहेत. जर या उपचारांमध्ये काही फरक पडत नसेल तर योग्य स्त्रीरोगतज्ञांना भेटा.

तुम्ही म्हटले आहे की, ‘अशा स्थितीमध्ये तिच्याजवळ कोणी जात नाही’ यातून तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे ते स्पष्ट होत नाहीये. मनमोकळेपणाने प्रश्न विचारू शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 17 =