हस्तमैथुन कितीवेळा करावं याचं कोणतही प्रमाण नाही. तुमच्या दैंनदिन आयुष्यात अथडळा येणार नाही याची काळजी घेऊन हस्तमैथुन करणं योग्य असतं. तुम्हाला सतत मनामध्ये सेक्सबद्दल विचार येत असतील आणि त्यामुळं सतत हस्तमैथुन करावं लागत असेल तर इतर गोष्टींमध्ये मन रमवा.