प्रश्नोत्तरेCategory: Private Questionmla roj sex karaycha asato pn majhya navryala roj nko asato . ks convenience karu mi nsvryala sex sati kalat nhi.kahi uoay suchava

1 उत्तर

तुमच्या जोडीदाराशी याविषयी सविस्तर बोला. सेक्स ही स्वतःच्या आणि परस्परांच्या शरीराला आणि मनाला आनंद देणारी कृती आहे. यामध्ये समोरील व्यक्तीची परवानगी, इच्छा आणि सुरक्षितता खूप महत्वाची आहे. तुमची इच्छा जोडीदाराचा आदर ठेऊन व्यक्त करा. जोडीदाराची रोज सेक्स करण्याची इच्छा नसेल तर त्याचाही आदर ठेवा. शिवाय हस्तमैथुन केल्यामुळे स्वतःला लैंगिक सुख मिळवता येवू शकते. पुरुष आणि स्ञिया दोघेही स्वतःच्या लैंगिक इच्छांवर नियंञण ठेवू शकतात. शिवाय सेक्सशिवाय इतरीही अनेक गोष्टी आहेत ज्यातून तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आनंद मिळू शकेल आणि तुमचे भावनिक नाते जास्त घट्ट होण्यास मदत होईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 4 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी