प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmla sex karava vatto mi kay karu

1 उत्तर

सेक्सची इच्छा झाल्यानंतर हस्तमैथुन करणं हा सर्वात सुरक्षित उपाय आहे. पण हस्तमैथुन करुन देखील ताण कमी होत नसेल तर इतर कामांमध्ये मन गुंतवा. छंद जोपासा, तुमच्या मित्र-मैत्रीणींशी गप्पा मारा त्यांना भेटा, विविध लेखकांची पुस्तकं वाचा जेणेकरुन तुमचं मन इतर गोष्टींमध्ये रमेल. सेक्सची इच्छा होणं यात नक्कीच काहीही वाईट नाही. मात्र सतत सेक्सची इच्छा होणं हे नॉर्मल नाही. वरील उपाय करुनही जर मनामध्ये सतत सेक्सबद्दल विचार येत असतील तर मात्र मानसोपचार तद्न्यांची मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 10 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी