प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmuli hustmaithun kartat ka ani mulichai yonitun virn baher yet ka

muli hustmaithun kartat ka ani mulichai yonitun virn baher yet ka

1 उत्तर
Answer for sex answered 8 years ago

मुलांप्रमाणे मुलीही हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. हस्तमैथुन करण्यामध्ये चूक काहीही नाही. मुली लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झाल्यावर त्यांच्या योनीतून  स्राव बाहेर येऊन ओलावा तयार होतो पण त्याला वीर्य म्हणत नाहीत. वीर्य हा शब्द मुख्यतः पुरुषाच्या लिंगातून बाहेर येणाऱ्या स्रावा साठी वापरला जातो.

ramdas kolhe replied 8 years ago

Mg kay mhantat te sanga

I सोच replied 8 years ago

स्त्रीच्या योनीतून बाहेर पडणाऱ्या स्त्रावाला ‘योनीस्त्राव’ असे म्हणतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 11 =