नाही. फक्त किस केल्याने किंवा चुंबन घेतल्याने एचआयव्ही होत नाही. एका किंवा अनेक स्त्रियांना किस केल्याने लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र यापुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर कंडोम वापरा.
Email *
Name *
Δ
11 + 18 =
Your Email
Your Name