प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsPahilynda sex kartana kandom vaparlyane trasbkami hoto ka
1 उत्तर

कंडोमचा वापर हा गर्भनिरोधक म्हणून केला जातो. कंडोम वापरण्याचा आणि संभोग करताना होणार्याा त्रासाचा तसा काहीही संबंध नाही. जर तुम्ही पहिल्यांदा संभोग करत असाल तर कंडोम वापरणं फायदेशीर राहतं. कारण यातून नको असणारी गर्भधारणा टाळता येते, लिंगसांसर्गिक आजारांपासून बचाव होतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 0 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी