प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसम्भोग केल्यानंतर लगेच चालले फिरले बसले तर अंडकोषात दुखायला लागते वेदना होतात आणि 1 तास पडून किंवा झोपुन राहिल्यास वेदना होत नाही. याबद्दल काय करावे?
1 उत्तर

असं होण्यामागे विशिष्ट असं शास्त्रीय कारण नाही. जननेंद्रियांच्या आसपासच्या स्नायूंवर ताण आल्याने अशी वेदना होत असावी. अंडकोषांच्या रचनेत काही दोष किंवा अस्वाभाविकता आहे का हे पाहण्यासाठी सोनोग्राफी करून घेता येऊ शकते. त्यासाठी आधी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दना टाळण्यासाठी संभोगानंतर लगेच चालू नका असाच सल्ला देता येईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 5 =