प्रश्नोत्तरेCategory: Public Questionspali 2 mahine n alas sex karava ka

1 उत्तर

पाळी न येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मानसिक किंवा शारीरिक ताण तणावामुळे पाळी चक्र मागे पुढे जावू शकतं. मात्र मासिक पाळी सतत अनियमित येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील. संभोग करण्यासाठी विशिष्ट असा कोणताही काळ नाही. मासिक पाळी मागे पुढे होत राहिली तरी तुम्ही संभोग करु शकता. संभोग करताना संसर्गजन्य आजारांपासून आणि नको असलेल्या गर्भधारणा टाळायची असेल तर योग्य ती गर्भनिरोधके वापरावी.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 2 =