प्रश्नोत्तरेPali madhe bleeding Kami hote yavar information

1 उत्तर

तुमचे वय सांगितले असते तर उत्तर देण्यासाठी सोपे झाले असते. पाळी बंद होण्याच्या काळात मेनोपॉज)अनकेदा रक्तस्त्राव कमी होत जातो किंवा पाळीमध्ये अंतर पडत जाते किंवा रक्तस्त्राव थांबतो. या शिवायही अनेक करणं पाळीमधील रक्तस्त्राव कमी होण्याच्या मागे असू शकतात. उदा. ताणतणाव, अंगात रक्तच कमी असणे, गर्भधारणेची शक्यता अशी काही उदाहरणं देता येतील. तुमच्या बाबत काय कारण असू शकते हे मात्र तुम्हाला तुमचे डॉक्टरच सांगू शकतील. तेंव्हा त्यांना अवश्य भेटा..

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 13 =