Mazya navryane 2-3 days sex kla nahi ki tyachya lingapude pandhra thar yeto…like virya…kahi problem tr nahi na?
यात घाबरण्यासारखं काहीही नाही आहे. हे नैसर्गिक आहे. शिश्नाच्या टोकावर किंवा त्वचेखाली जमा होणाऱ्या स्त्रावाला वैद्यकीय भाषेत स्मेग्मा असे म्हणतात.शरीरातील मृत पेशी, तेल, वीर्य यांच्या मिश्रणाने स्मेग्मा तयार होतो. हा स्मेग्मा जर जास्त दिवस साठून राहिला तर त्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यासाठी शिश्नाची योग्य तशी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. आंघोळीच्या वेळी शिश्नावरील त्वचा मागे ओढून कोमट पाण्याने व्यवस्थित धुवून मऊ कपड्याने कोरडी करावी.
Please login or Register to submit your answer