mulani mulinchi panty use kelyavr kay hote?
mulani panty use krne ha gunha ahe ka? please uttar dya
अहो येऊन जाऊन कापडच ते…. त्याने काय परिणाम होणार आहे तेव्हा…. तुम्हाला ज्यात कंफर्टेबल वाटतं ते वापरु शकता. कुणाचे कपडे कुणी वापरावे वा वापरु नये याबाबत अजुन तरी भारतात काही कायदा नाही त्यामुळे हा गुन्हा नाही.
जर वापरली जाणारी अंतर्वस्त्रे नेहमीच खूप टाईट असतील तर मात्र त्याचा पुरुषबीज निर्मितीवर परिणाम व्हायची शक्यता असते. ती मुलांना जॉकीच्या टाईट अंडरपॅंट ( V आकाराच्या) घातल्या तरी ही शक्यता असतेच की….
अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/male-body/ या लिंकवरील लेख वाचा. यात वृषणावरील मुद्दा वाचा.
तुम्हाला या समस्यामुळे ताण, चिंता वा इतर काही अडचणी आहेत व कुणाशी बोलावंसं वाटत असल्यास पुढिल नंबर वर बोलु शकता. नेस्टस् फॉर युथ 7775004350 इथे तुमचं नक्की ऐकुन घेतील. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. 18 ते 40 या वयोगटातील कुठलीही व्यक्ती या उपक्रमात भाग घेऊ शकते.
Please login or Register to submit your answer