प्रश्नोत्तरेCategory: Private QuestionLavada lahan ahi 4 inch me kite ksya(lahan,jad) stri se sanabhog karu

Lavada lahan ahi 4 inch me kite ksya(lahan,jad) stri se sanabhog karu

1 उत्तर

सगळ्यात पहिल्यांदा लिंगाच्या आकारावरून कोणत्या स्त्रीशी (जाड की बारीक) संबंध ठेवायचा असतो हे ठरवता येते हे डोक्यातून काढून टाका. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा. आणि जोडीदार निवडताना बारीक/जाड हे न बघता एकमेकांची संमती, विश्वास, आदर आणि एकमेकांशी पूरक असणं जास्त महत्वाचं असतं.

प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 20 =