1 उत्तर
मासिक पाळीमध्ये वापरलेल्या सॅनिटरी पॅडमुळं गर्भधारणेवर परिणाम होत नाही. सॅनिटरी नॅपकिन(पॅड)ची काही स्त्रीयांना अॅलर्जी असू शकते. ज्यामुळं खाज सुटणं किंवा रॅसेश येणं(अंगावर पट्टे दिसणं) होऊ शकतं. परंतू यामुळं गर्भधारणेवर परिणाम होताना दिसत नाहीत. त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा