प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsphimosis: mala phimosis ha aajar aahe

mala phimosis ha aajar aahe.tar mi aata kay karu.akhadya changlya hospitalche nav suchava jithe yache nidan hoil.

Dhyanyavad..*****

1 उत्तर
Answer for phimosis answered 7 years ago

पुरुषांमध्ये शिश्नमुंडावरील त्त्वचा मागे घेता न येणे या अवस्थेला ’फायमॉसिस’ असे म्हणतात. फायमॉसिस आजाराच्या उपचाराच्या अनेक पध्दती आहेत. तुम्हाला याच्या उपचारासाठी डॉक्टरांना भेटणंच जास्त फायदेशीर राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 10 =