Please मदत करा asked 4 years ago

मी वय 24 वर्षे आहे. माझ्या लिंगाच्या इथे आणि सभोवताली फार केस आहेत.तर प्रश्न खालीलप्रमाणे :

1) लिंगाच्या येथील केस मी छोट्या कात्री ने कापतो, पण परत लगेच त्याची वाढ़ होती. तर लिंगाच्या येथील केस काढण्यासाठी Gillete blade वापरू शकतो का ? त्याने काहि problem तर होणार नाही ना?

2) आतापर्यंत कधी मी गुदा भोवतीचे व मधील केस काढले नाहीये, म्हणुन आता फार वाढली आहे. तर त्या आतील भागातील केस काढतात का?

3) हे  केस काढायला Gillette blade वापरू शकतो का? किंवा दुसरे काहि ऊपाय सांगा?

3) मुलींच्या पण गुदा भोवती वा मध्ये पण असेच केस असतात का?जर असतील तर ते कसे साफ काढतात ?

4) माझे लग्न झाल्यावर बायको माझे असे चित्र पाहून किळस तर करणार नाही ना ?

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 14 =