Porn

535
Ajit asked 2 months ago

पॉर्न पाहण्यामुळे मेंदू लहान होतो किंवा त्याला इजा होते का ? सेक्स ड्राईव्ह त्यामुळे कमी होते का ?

1 Answers
let's talk sexuality answered 2 months ago

पॉर्न पाहिल्याने मेंदू लहान होत नाही वा त्याला इजाही होत नाही. अन त्यामुळे सेक्स ड्राईव्ह ही कमी होत नाही. हे सर्व गैरसमज आहेत.

पॉर्न बाबत अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/fiction-reality/

https://letstalksexuality.com/pornography-feminist-critique/