Prashna publish hot nahit asked 7 years ago

Hi,

Me 25 years cha ahe. Maze kahi sex ani nudity related shanka publish karnyat nahi alya va uttar denyat nahi ala.

Krupaya he prashna kuthe vicharayche he sanga.

1 उत्तर

माफ करा. मागच्या काही महिन्यातील प्रश्नांची उत्तरे वेळेवर देणे काही कारणांनी शक्य झाले नाही. रोज येणारी प्रश्नांची संख्या वाढल्याने मोठा फुगवटा तयार झाला होता. आजच्या स्थितीला फेब्रुवारी महिन्यातील काही प्रश्न सोडता सर्व प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत. तुमचे प्रश्न नक्की त्यात असतील. कृपया वेब साईट च्या उजव्या बाजूला आधीचे प्रश्न व त्यांची उत्तरं या सेक्शन वर जाऊन आपला प्रश्न टाकून उत्तर शोधा. उत्तर सापडले नाही तर कृपया परत प्रश्न विचारा. प्रश्न विचारा या वेब साईट च्या उजव्या बाजूला असलेल्या लिंक वर तुम्हाला प्रश्न विचारता येईल. प्रश्नांना तत्काळ उत्तर देण्याचा आमचा आता प्रयत्न आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 16 =