Pregnancy-related asked 7 years ago

Garbhavati mahila na grahan ka palayla sangtat kay sambandh asto grahana cha garbhavati mahilashi

1 उत्तर
Answer for Pregnancy-related answered 7 years ago

ग्रहणाचा गर्भवती महिलांशी काहीच संबंध नाही. गर्भवती महिलांनी ग्रहण पाळावे यासाठी कोणताही शास्त्रीय आधार नाही. आपल्या समाजात गर्भवती महिलांना ग्रहण पाळण्यास सांगितले जाते पण ती केवळ एक अंधश्रद्धा आहे. गरोदरपणाच्या काळात किंवा बाळंतपणाच्या वेळी आईकडून बाळाला एखादा संसर्ग झाला असेल तसेच पोटात असताना बाळाला कोणत्याही प्रकारची इजा पोहचली असेल तर बाळामध्ये शारीरिक विकलांगता किंवा मानसिक अपंगत्व निर्माण होण्याच्या शक्यता जास्त प्रमाणात असतात. तसेच काही विकलांगता येण्यामागे अनुवांशिक कारणेही असतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 17 =