प्रश्नोत्तरेPregnancy-related : mazi hsg test zali report pn normal ahet tr pudhchi treatment kay asel?

1 उत्तर
Answer for Pregnancy-related answered 5 years ago

तुम्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीHysterosalpingogram (HSG) केलेल्या या चाचणीत, गर्भाशयात व बीजवाहक नलिकेत काही समस्या नाही हे लक्षात आल्यावर नक्की काय अडचण आहे. याबद्दल तुमचे डॉक्टरच तुम्हाला पुढचे मार्गदर्शन करु शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 9 =