Pregnant

114
A asked 2 weeks ago

हस्तमैथुन केल्याने लग्नानंतर प्रेग्नंट राहण्यास काही प्रोब्लेम येऊ शकतात का…आणि हस्तमैथुन केल्याने विर्यातील शुक्राणू कमी होतात का किंवा शुक्राणू निर्माण ना होणे असे प्रोब्लेम येतात का..

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

असं काहीही होत नाही. विर्याची निर्मिती ही चालूच असते.
विर्यात पुरुषबिजे (शुक्राणु) कमी असण्यामागे वेगळी कारणे असतात. त्याचा हस्तमैथुनाशी काहीही संबंध नाही.
अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/