1 उत्तर
हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ असू शकतं. काही स्त्रियांना इच्छा असू शकते, काही स्त्रियांना नाही. गरोदरपणात काही काळजी घेवून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन लैंगिक संबंध चालू ठेवणे किंवा थांबवणे चांगले. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपले उत्तर प्रविष्ट करा