majhya 10 varshachya putnyala majhya angavar pinyachi savay aahe . tyala piu dyave ki band karave ?
जर तुमच्या पुतण्याचे वय 10 वर्ष असेल तर त्याला आता दुधाची तशी गरज नाही. तो इतर गोष्टी ही खाऊ शकतो. तुम्ही दूध पाजू शकत आहात म्हणजे तुम्हाला एखादे लहान मूल असावे. त्याच्याही आहाराचा विचार करावा.
तेव्हा तुम्ही तुमच्या बाळाच्या आहाराचा व तुम्हाला काही त्रास होतोय वा नाही याचा विचार करुन योग्य तो निर्णय घ्या.
Please login or Register to submit your answer