Amhi lesbian couple ahot…amcha khup prem ahe ekmekin vr tya mule amhi ektra rahnyacha nirnay ghetla ahe pn legly karnya sathi ky process ahe..plz reply
तुमच्या दोघींच्या सहजीवनासाठी आमच्याकडून शुभेच्छा. तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी कृपया बिंदुमाधव खिरे यांच्याशी संपर्क साधा. बिंदुमाधव खिरे हे समलिंगी लोकांसाठी काम करणाऱ्या समपथिक ट्रस्ट, पुणे चे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने बोला.
हेल्पलाईन क्रमांक- 9763640480 (सोमवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळातच फोन करा. )
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. याशिवाय आपल्या वेबसाईट वरील ‘ सगळं नॉर्मल आहे’ या सेक्शन मधील लेख वाचा. खाली लिंक दिली आहे.
https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/