Questions of middle age people asked 8 years ago

Hya site var middle age lokanni (40-50 varsh) prashna vicharle tar chaltil ka ka he site fakt youngster sathi ahe?
Awaiting for reply.

1 उत्तर

लैंगिकता ही फक्त तरुणांचा प्रश्न नाहीये. लहानपणापासून ते म्हातारं होईपर्यंत आपल्या आयुष्यातल्या अनेक अंगांचा लैंगिकतेशी संबंध आहे त्यामुळे कुणीही, कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी ही साइच कायम खुली असेल. तुम्ही तुमचे प्रश्न, मतं, विचार नक्की कळवा ही विनंती.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 16 =