प्रश्नोत्तरेCategory: Public Questionssex: सर माझ वय २४ आहे …तरी मी १४ year च्या मुली सोबत सेक्स करू का ?

1 उत्तर

नाही. हा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे, लैंगिक शोषण आहे. त्यासाठी तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. १४ वर्षाचे मूल लैंगिक संबंधांसाठी समती देण्यास पात्र नाही. त्यांची संमतीही ग्राह्य धरली जाऊ शकत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 8 =