प्रश्नोत्तरेCategory: Private QuestionSex करते वेळी योनीतून सतत रक्त येते प्लीज ऊपाय सांगा

1 उत्तर

प्रत्येक वेळी सेक्स करताना योनीमार्गातून रक्त येणं हे गंभीर लक्षण आहे. लवकरात लवकर जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे आहे. स्त्री रोग तज्ञांना भेटून तुम्हाला जाणवणारी लक्षणं मोकळेपणाने सांगा आणि सर्व तपासण्या करून घ्या. टेन्शन घेऊ नका पण काळजी नक्की घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 14 =