sex asked 7 years ago

काही जणांना अपल्या पेक्षा मोठ्या स्त्री बरोबर sex करण्याची इच्छा होते……. असे का होते ??

1 उत्तर
Answer for sex answered 7 years ago

अशी इच्छा होते हे खरे आहे. का होते याला एकच एक असे काही उत्तर खरे तर देता येत नाही. कदाचित त्या व्यक्तीशीच बोलून काही उत्तर सापडेल. लैंगिक कृती आणि वर्तनाचा संबंध केवळ शारीरिक गोष्टींशी नसतो. मानसिक गरजा, मनोव्यापाराशी खरे तर लैंगिक वर्तन आणि लैंगिकता अधिक निगडीत असते असं म्हणता येईल. जीवनात असलेली पोकळी, जेष्ठ स्त्रीचा किंवा आईसारख्या व्यक्तीमत्वाचा अभाव, बालपणाशी निगडीत काही स्मृती, स्व प्रतिमेशी संबंधित समस्या अथवा निव्वळ लैंगिक कल्पना (fantasy) असे किंवा इतर कुठलेही कारण अशा गोष्टींमागे असू शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 4 =